क्राईम अपडेट

ठाणेकरांना पाण्याचा फटका: पाइपलाइन नुकसानामुळे १९ डिसेंबरपर्यंत अर्धा पाणीपुरवठा

पाइपलाइन नुकसानामुळे ठाण्यात १९ डिसेंबरपर्यंत ५० टक्के पाणी कपात ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख जलवाहिनीला नुकसान झाल्यामुळे १९ डिसेंबर २०२५ पर्यंत संपूर्ण ठाणे शहरात ५० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली आहे. महानगर गॅसच्या कामादरम्यान ११ डिसेंबर २०२५ रोजी कल्याण फाटा परिसरात ही घटना घडली. महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पिसे बंधाऱ्यातून टेमघर  जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी १,०००…

आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिर ०१ मार्च ते ०७ मार्च पर्यंत

भाजपा, ठाणे महानगर पालिका व आईबाबा सामाजिक संस्थे तर्फे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिर भाजपा, ठाणे महानगर पालिका व आईबाबा सामाजिक संस्थे तर्फे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना शिबिर दिनांक ०१ मार्च ते ०७ मार्च पर्यंत आयोजित करण्यात आला आहे. ७० वर्षे पूर्ण असणाऱ्या व सर्व सामान्य नागरिकांसाठी नोंदणी व मोफत स्मार्ट…

जम्मू प्रदेशातील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी भागात लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला.

९ जेएके वाहन परिसरात गस्तीवर असताना त्याच्यावर एक किंवा दोन राऊंड गोळीबार करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे.जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी परिसरात बुधवारी दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर गोळीबार केला.सुंदरबनी मल्ला रोडलगत असलेल्या फल गावाजवळील जंगल परिसरात दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.९ जेएके वाहन परिसरात गस्त घालत असताना त्यावर एक किंवा दोन राउंड गोळीबार करण्यात आला.आतापर्यंत कोणतीही…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

CRime Update – Maharashtra Matters

We cover Crime updates in Maharashtra . Crime update is a platform for people to interact and know about our law enforcement agencies.

Subscribe to My Blog

Get new content delivered directly to your inbox.