धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त नगरसेविका साै.प्रतिभा राजेश मढवी यांच्या नगरसेवक निधीतून स्व.गुरूवर्य आनंद दिघे यांच्या चित्रशिल्पाचे अनावरण ठाणे महानगरपालिका धर्मवीर मार्केट येथे धर्मवीर स्व.आनंद दिघेसाहेब यांच्या जयंतीचे आैचित्य साधून नगरसेविका […]









