Thane matters

स्व.गुरूवर्य आनंद दिघे यांच्या चित्रशिल्पाचे अनावरण – ठाणे

धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांच्या जयंतीनिमित्त नगरसेविका साै.प्रतिभा राजेश मढवी यांच्या नगरसेवक निधीतून स्व.गुरूवर्य आनंद दिघे यांच्या चित्रशिल्पाचे अनावरण            
 ठाणे महानगरपालिका धर्मवीर मार्केट येथे धर्मवीर स्व.आनंद दिघेसाहेब यांच्या जयंतीचे आैचित्य साधून नगरसेविका साै.प्रतिभा राजेश मढवी यांचे नगरसेवक निधीतून धर्मवीर स्व.आनंद दिघे साहेबांचे चित्र  शिल्पाचे अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे या शिल्पाच्या अनावरण  दिघेसाहेबांच्या भगिनी साै.अरूणाताई सुधीर गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार शहर अध्यक्ष श्री.निरंजनजी डावखरे, महापाैर श्री.नरेशजी म्हस्के,  नगरसेवक अ‍ॅड. संदीपजी लेले, नगरसेवक श्री.सुनेशजी जाेशी, नगरसेवक म्रूणालजी पेंडसे, श्री.विलासकाका जाेशी तसेच भाजपा उपाध्यक्ष डाँ.राजेश मढवी, श्री.टेंभे हे मान्यवर  उपस्थित हाेते. सर्व उपस्थितांचे कार्यक्रमाचे आयाेजक नगरसेविका साै.प्रतिभा राजेश मढवी यांनी शतश: आभार मानले……

Categories: Thane matters

Tagged as: , ,

Leave a comment