Thane matters

"आजीचा वाढदिवस " प्रभागातील ज्येष्ठ महिलांसाठीचा स्तृत्य उपक्रम संपन्न

“आजीचा वाढदिवस ” प्रभागातील ज्येष्ठ महिलांसाठीचा स्तृत्य उपक्रम संपन्न

ज्येष्ठचा मान ठेवा!
कर्तव्याचे भान ठेवा!
आशीर्वादाचे बळ मोठे!
याचे सदा ध्यान ठेवा!
“आजीचा वाढदिवस” हा प्रभागातील जेष्ठ महिला नागरिकां चे वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्याचा उपक्रम नगरसेविका सौ.प्रतिभा मढवी व भाजपा शहर उपाध्यक्ष डॉ.राजेश मढवी यांचे विद्यमाने पार पडला. या आगळ्या वेगळया उपक्रमात त्या ज्येष्ठ महिलांनी आपआपले दुर्मिळ अनुभव कथन केले.तसेच काहींनी छानशी गाणी म्हटली. आणि ज्येष्ठांनी उभयंतास शुभआशीर्वाद देऊन असे उपक्रम सदैव चालू राहावेत अशी इच्छा प्रकट करून कार्यक्रमाची सांगता झाली.

Categories: Thane matters

Tagged as: , ,

Leave a comment