Thane matters

फेसबुक वरील तक्रारीची दखल घेत नौपाडा सहयोग मंदीर येथील public nuisance करणाऱ्या कामगारांवर कारवाई

नौपाडा सहयोग मंदीर रोडवरील कनकादित्य इमारती मध्ये व्यापारी गाळ्यात कामगार अस्वच्छता अनारोग्य पसरवून public nuisance करतात अशी तक्रार फेसबुक वर येथील स्थानिक नागरिकांनी केली होती .त्याची दखल घेऊन आज येथील कनका दित्य बिल्डींग वर धडक दिली.तेथे सदर ठिकाणी २५ ओडिशा कामगार कचरा,अस्वच्छता अनारोग्य पसरवून इतके कामगार गेले कित्येक दिवस एका ठिकाणी अनधिक्रूतपणे राहून   ” public nuisence ” करित असतांना आढळली. त्वरित पोलिसांना तसेच ठा.म.पा ला कळवून व्यापारी गाळा मालकावर याबाबत कारवाई करण्यास सांगितली .यावेळी ठाणे भाजपा उपाध्यक्ष डॉ.राजेश मढवी , अशोक गवाळे तसेच स्थानिक नागरिक हजर होते.

Categories: Thane matters

Leave a comment