कार्यसम्राट नगरसेवक श्री नरेश मणेरा साहेब यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक १ येथील हावरे सिटी ,भाईदरपाडा , प्राची सोसायटी, रोजा बेला, कांचनपुष्प, दुर्गा नगर, राम मंदिर रोड वरील सर्व सोसाईटी, हेस स्क्वेअर, रेजन्सी टॉवर, स्वस्तिक सोसायटी, ग्रीन अक्रेस सोसायटी या सर्व ठिकाणी सॅनिटाईझींग फवारणी करण्यात आली याप्रसंगी श्री मुकेश ठोमरे, श्री मया पाटील निखिल ठोमरे, रोहन माने तसेच इतर परिसरातील पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.
Categories: Uncategorized













