काही कारणास्तव कंत्राटदाराकडून हाेणारी ठा म पा ट्रक्टरद् वारे फवारणी आज स्थगित करण्यात आली हाेती. याबाबत आम्ही आमच्या कामात काेणताही खंड न पाडता,वाट न पाहता नागरिकांना अश्वासित केल्याप्रमाणे भांजेवाडी स्लम भाग, मंत्री प्लाँट स्लम भाग तसेच प्रशांत नगर साेसायटींच्या भागाची औषध फवारणी स्व खर्चाने इंधन टाकून पुर्ण केली. फवारणी करतांना भाजपा उपाध्यक्ष डाँ.राजेश मढवी, ठा म पा फवारणी अधिकारी श्री. राजेन्द्र चाैधरी, प्रवीण परब उपस्थित हाेते.
Categories: Thane matters















