करोना विषाणू प्रादूर्भावाच्या पाश्वभूमीवर आपल्यासाठी लढणार्या वैद्यकीय, प्रशासकीय यंत्रणे बरोबर सर्वांनासाठी महत्वाचे असे आर्थिक व्यवहार सांभाळणार्या बँक कर्मचार्यांच्या आरोग्यबाबत कोणीही विचार करीत नाहीत. तेही समाजातील सर्व घटकांशी थेट संपर्कात आहेत. अशा या घटकासाठी आमचे कार्यकर्ते मुकेश सावंत व सचिन सकपाळ यांच्या माध्यमातून आमचेतर्फे Face Shield मास्क आम्ही बँकांमध्ये कर्मचार्यांना वितरण करण्यास सुरू केले आहेत….. डाँ.राजेश मढवी( उपाध्यक्ष भाजपा, ठाणे )
Categories: ठाणे Matters

















