ठाणे Matters

स्वस्त भाजी चा उपक्रम घोडबंदर रोड येथे

आमदार श्री प्रताप सरनाईक साहेबांच्या संकल्पनेतून साकार करण्यात आलेल्या स्वस्त भाजी चा उपक्रम घोडबंदर रोड येथे गुरुवार दिनांक ९/४/२०२० रोजी करण्यात आले. विजय नगरी व परिसरातील सर्व गृहसंकुलांनी या संधीचा लाभ घेतला, सदर ठिकाणी शाखाप्रमुख श्री शेखर सूळे, महिला विभाग उपसंघटक प्रियांका मसुरकर श्री विनायक हरणेकर, प्रकाश मसुरकर, रोहन माने, यांनी पुढाकार घेऊन गृहसंकुलातील लोकांकडून आगाऊ ऑर्डर घेऊन ठेवल्या असल्या कारणाने वितरण सुखकर झाले व थोड्याच वेळात वितरण पूर्णही झाले.
सोबत श्री संदिप जी डोंगरे, श्री भगवान देवकाते जी आदी उपस्थित होते.

Leave a comment