Uncategorized

रोज १०० लोकांच्या जेवणाचा विडा – कै. श्री अण्णा चव्हाण प्रतिष्ठान

कै. श्री अण्णा चव्हाण प्रतिष्ठान च्या  माध्यमातून या या विकट परिस्तिति गरजू लोकांना राशन किट देण्यात येत आहे . लॉक डाउन च्या या पार्श्वभूमी वर या परिवारांना जेवणाची कमी होऊ नये म्हणून हे प्रतिष्टान झटत आहे . कै श्री अण्णा चव्हाण प्रतिष्ठान ही एक सेवा भावी संस्था आहे याचा पाया समाजसेवी श्री विशाल चव्हाण यांनी आपले  स्वर्गीय बाबा आणि लोकप्रिय नेते आण्णा चव्हाण यांच्या स्मृतीस रचले आहे .

रोज १०० लोकांच्या जेवणाचा विडा त्यांनी उचलला असून त्यांना वेळेवर जेवण कसे पोहोचता येईल याची काळजी घेत आहेत . या संस्ते ने त्यांच्या विभागात राहणाऱ्या मजदूर वर्ग , विधवा आणि विकलांग लोकांना मदतीचा हाथ दिला . विशाल जी आणि संस्थेचे अन्य सदस्य स्वखर्चाने ही व्यवस्था करीत आहेत.

Categories: Uncategorized

Leave a comment