Thane matters

वार्ड ४५ चे नगरसेवक मिलिंद घरत यांच्या प्रभागात गोर गरीबांना मदतीचे हात

देशात कोरोनाचा कहर असताना गोर गरीबांचे हाल होत आहेत , त्यांना एक मदतीचा हात म्हणून नगरसेवक मिलिंद घरत यांनी प्रभागात मोफत राशन वाटप केले . वाटप करीत असताना छाया चित्र काढण्यास सहकाऱ्यांना मनाई केली आहे. या लढाईत ते स्वतः त्यांच्या कार्यकतें सोबत लोकांपर्यंत पोहचत आहेत. आता पर्यंत ३ टन राशन वाटप झाले आणि लॉक डाउन असे पर्यंत ते सतत सेवेत राहणार आहे .

Categories: Thane matters

Tagged as:

Leave a comment