ठाणे Matters

नगरसेविका मृणाल पेंडसे कढून प्रभागात थोडा हातभार

ठाणे महानगरपालिके कडून रोज फवारणी केली जाते त्यांना थोडा हातभार लावावा म्हणून स्थानिक नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी फवारणी मशीन्स घेतली आहेत ,ज्यात महानगरपालिकेच्या मार्गदर्शनानुसार आणि प्रमाणानुसार सोडियम हायपोक्लोराइड वापरून मृणाल पेंडसे स्थानिक नगरसेविका यांच्या कारकर्त्यांनी प्रभागात फवारणी सुरू केली आहे.प्रत्येक बिल्डिंग प्रत्येक मजला प्रत्येक गल्ली इथे फवारणी व्हावी आणि प्रभाग स्वछ आणि निर्जंतुक रहावा ह्यासाठी हा प्रयत्न

Leave a comment