नगरसेवक सुनेश जोशी सतत कार्यरत
ठाणे महानगर पालिकेच्या घनकचरा विभागाचे व फायलेरिया विभागाचे कर्मचारी रस्त्यावर उतरून कोरोनाशी लढा देत आहेत अशा आपल्या नौपाडा प्रभागातील कर्मचाऱ्यांना आयुष मंत्रालयाने काढलेल्या अध्यदेशानुसार स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी व आजाराविरोधात आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी टी जे एस बी बँकेच्या संचालिका व हिंदू जागृती न्यासाच्या विश्वस्त डॉ सौ अश्विनी बापट यांच्या मार्गदर्शनानुसार भाजप नगरसेवक सुनेश जोशी व हिंदू जागृती मंडळाचे कार्याध्यक्ष संजय चौधरी यांच्या हस्ते औषध वाटप करण्यात आले. या उपक्रमास उपेंद्र चौबे सायली जोशी मुकुंद शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले.
Categories: Thane matters











