Thane matters

स्वयंसेवी संस्था माजिवडा ५00 लोकांना अन्न आणि रेशन किट वितरण

स्वयंसेवी संस्था (रजि) ठाणे माजिवडा यांच्या वतीने अन्न वितरण आज करण्यात आले. हि संस्था दररोज रात्रंदिवस अन्नाचे वितरण करते, ठाणे शहरातील सुमारे ५00 लोकांना अन्न आणि रेशन किट देखील वितरीत केल्या जातात, ज्याचा फायदा सुमारे ५00 लोकांना होतो. स्वयंसेवी संस्था चे अधिकारी .. अध्यक्ष श्री जयदीप ओझा उपाध्यक्ष अनिल सिंह कार्याध्यक्ष रमेश पांडे सचिव राजेश चौरसिया कोषाध्यक्ष श्रावण नाथ देवडा (महाराज) सर्व कार्यकर्ते आणि पोलिस अधिकारी यांच्या सहकार्याने हे शक्य झाले.

Leave a comment