Day: May 6, 2020

जय महाराष्ट्र फिरता दवाखाना मोफत आरोग्य तपासणी

कोरोनाच्या पडलेल्या भयानक विळख्यामुळे आज अनेक ठिकाणी खाजगी दवाखाने बंद असल्याकारणाने अनेक सर्व साधारण रुग्नांना याचा त्रास होत आहे. याची दखल घेत. भारतिय जैन संघटना व क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ़ हाउसिंग यांच्या […]

मोफत वैद्यकीय तपासणीशिबिर वॉर्ड क्रमांक ११०

मा. खासदार मनोज कोटक व BJS, CREDAI-MCHI ह्या संस्थेच्या मार्फत आणि वॉर्ड क्रमांक ११० चे अध्यक्ष श्री गणेश अमीन यांच्या नेतृत्वाखाली, मदन कॉटेज, तूळशेत पाडा भांडुप (प) परिसरात मोबाईल दवाखाना उपलब्ध करण्यात […]