कोरोनाच्या पडलेल्या भयानक विळख्यामुळे आज अनेक ठिकाणी खाजगी दवाखाने बंद असल्याकारणाने अनेक सर्व साधारण रुग्नांना याचा त्रास होत आहे. याची दखल घेत. भारतिय जैन संघटना व क्रेडाई महाराष्ट्र चेंबर ऑफ़ हाउसिंग यांच्या माध्यमातुन व सन्मानीय मुख्यमंत्रीं श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने आणि आमदार, नगरसेवक श्री. रमेशभाई कोरगांवकर यांच्या प्रयत्नाने भांडुप मध्ये मोफत मोबाइल दवाखाना सुरु करण्यात आला. हे मोफत आरोग्य तपासणी विभाग क्र 114 मध्ये माता रमाबाई नगर येथे राबविण्यात आली
Categories: भांडुप matters












