भांडुप matters

मोफत वैद्यकीय तपासणीशिबिर वॉर्ड क्रमांक ११०

मा. खासदार मनोज कोटक व BJS, CREDAI-MCHI ह्या संस्थेच्या मार्फत आणि वॉर्ड क्रमांक ११० चे अध्यक्ष श्री गणेश अमीन यांच्या नेतृत्वाखाली, मदन कॉटेज, तूळशेत पाडा भांडुप (प) परिसरात मोबाईल दवाखाना उपलब्ध करण्यात आले  .  तसेच विभागातील नागरिकांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या शिबीरात ८४५ नागरिकांची तपासणी करण्यात आली आणि सुदैवाने एक ही नागरिक कोविड १९ पोसिटिव्ह अडळला नाही .

स्थानिक नागरिकांनी खासदार श्री मनोज कोटक जी, वॉर्ड अध्यक्ष श्री गणेश अमीन जी आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले. उपस्थित कार्यकारणी : अरविन्द मिश्रा, योगेश भोईर,  विनोद दुबे, प्रलयप्रसून सिंह,अनिल मिश्रा,  दिनेश पांडे,सर्वेश तिवारी(रामू), दीपक सिंह, इंद्रभान,पन्नालाल पाल,अमित सिंह, ब्रिजेश सिंह. विशेष सहयोगी: प्रवीण दहितुले (भांडुप अध्यक्ष, भाजपा)  चारुशिला समजीस्कार जी,  कन्हैयालाल शर्मा, शैलेश सुवर्णाना, धर्मा कहार, तुषार शिंदे .

Categories: भांडुप matters

Tagged as:

Leave a comment