शिवसेना प्रणित एस.के.पाटील फाऊंडेशन आयोजित महाराष्ट्रा राज्य मुख्यमंत्री मा.श्री.उध्दवसाहेब ठाकरे ठाणेजिल्हा पालकमंत्री मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लॉकडाऊनमुळे अडकलेल्या कामगारांना मूळगावी जाण्यासाठी मार्ग मोकळा. मा.श्री.हरिश्चंद्र श्रीपत पाटील साहेब (माजी महापौर ठाणे शहर) तथा सौ स्थानिक नगरसेविका प्रभाग क्र ७ कल्पनाताई हरिश्चंद्र पाटील यांच्या आदेशाने स्वस्तिक प्लाझा सुभाषनगर कार्यालय येथे प्रभाग क्र ४ व ७ मधील नागरिकांना फॉर्म उपलब्ध करुन देण्यात आले आवश्यक असलेल्या वैद्यकीय दाखला(डॉक्टर सर्टिफिकेट) व फ़ॉर्म भरण्याचे मोफत मार्गदर्शन करण्यात आले आणि नागरिकांची गैरसोय होणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली तसेच संबंधितांना वैद्यकीय दाखला उपलब्ध करून देण्यात आले .
आयोजक-अँड:विकी हरिश्चंद्र पाटील (अध्यक्ष-एस.के.पाटील फाऊंडेशन)
सयोजक- कृ नरेन हरिश्चंद्र पाटील
Categories: Thane matters













