भांडुप matters

मनीष बद्रीप्रसाद शुक्ला मुंबई सचिव नियुक्त

अखिल भारतीय ब्राह्मण महासभा चे मुंबई अध्यक्ष व भाजप मुंबई , उत्तरभारतीय मोर्चे चे महामंत्री पंडित श्री प्रमोद मिश्रा यांच्या निर्देशानुसार संस्थे चा मुंबई सचिव नियुक्त केल्या बद्दल , श्री मिश्रा ,संस्थे चे राष्ट्रीय अध्यक्ष पंडित श्री संजय तिवारी , महाराष्ट्र चे अध्यक्ष पंडित श्री अजय शुक्ला व संस्थे च्या अन्य मान्यवर पदाधिकारि, सदस्यों व शुभचिंतक यांचे हृदय व अंतःकरण पासून पूनः आभार .
या नेमणुकी नंथर मी संस्थेच्या सर्व सन्माननीय सदस्यांना हमी देतो की मी संस्था आणि ब्राह्मणांच्या हिताच्या उन्नतीसाठी नेहमीच माझ्या मनाने काम करत राहील.- मनीष बद्रीप्रसाद शुक्ला ,विशेष कार्यकारी अधिकारी-महाराष्ट्र शासन

Leave a comment