Day: May 20, 2020

रे ऑफ होप आणि शिशु प्रेम समाज संस्था गरजू कुटुंबाना मोफत अन्नधान्य वाटप

कोरोना महामारी सारख्या संकटाचा प्रसार रोखण्यासाठी भारत सरकारने देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला. लॉकडाउनच्या टप्प्यात जाताना हे स्पष्ट होत आहे की काही लोकांकरिता खरे आव्हान म्हणजे कोरोनाव्हायरसपासून दूर राहण्या बरोबर जिवंत राहण्यासाठी पुरेसे […]