संपूर्ण देशात कोरोनाशी लोक लडत असताना आपल्या प्रभागात सभापती प्र. स. क्र.६ विणा भोईर यांनी या लढाईत पुढे राहून सतत लोकांना मदत केली . प्रभागातल्या लोकांना येणाऱ्या पावसाचा फटका बसू नये त्याकरिता जातीने सर्व प्रभागात जाऊन नाले सफाई पाहणी केली . पावसाळ्यापूर्वी प्रभाग १५ चे मोठे नाले मनपा द्वारे आदिवासी टीम नियोजित करून साफ करण्यास सुरुवात केली , मोठे नाले ओपन करण्यात आले .मिरा भाईंदर काशिमीरा हायवे येथील नाले सफाई , संघविनगर ते प्लेअसेन्ट पार्क येथील नाले , वॉर्ड क्रमांक १५ मधील मिरा गाँव बाजूचा मोठा नाला, सरस्वती टॉवर समोर चा नाला , काशिमीरा नाका सन राइझ मागे दिल्ली दरबार नाला व आमिष पार्क नाला सफाई करताना पाहणी केली . स्थानिक लोकांना विचारपूस केल्यास त्यांनी सभापती प्र. स. क्र.६ विणा भोईर यांचे मनापासून आभार मानले . नाले साफ करून घेताना #सभापती प्र. स. क्र.६ #विणा_भोईर व त्यांच्या सोबत ,दिपकभाई,साबळे भाई,नितीन भाई,पप्पू भाई एस.आई. पेडवे साहेब व त्यांची टीम .
Categories: मीरा रोड matters
















