ठाणे Matters

कोपरी विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री निधीस सहाय्य

महाराष्ट् राज्याचे मुख्यमंत्री श्री.उध्दवजी ठाकरेसाहेबांच्या विनम्र आवाहनास प्रतिसाद देत, कोपरी विभागातील सौ.प्रभावती नागरे…….पेन्शन, श्री.मिलींद पोतनीस…..पेन्शन, श्री.सुनिल देवरूखकर…देणगी या ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री निधीस सहाय्य म्हणून धनादेश विभागप्रमुख गिरीश राजे यांच्याकडे दिले, सोबत उपविभागप्रमुख श्री.सतिश सावंत , भाई सावंत व शिवसैनिक.

Leave a comment