भारतीय जनता पक्ष अंतर्गत तसेच मा. मेहता साहेब यांच्या मार्गद्शनाखाली १९/५/२० २० रोजी रोजी प्रभाग १५ मध्ये प्लेअसेन्ट पार्क ,( डॉक्टर आपल्या दारी ,या आंतर्गत)एम. सी.एच.आय.(बी. जे.एस.) तसेच मिरा भाईंदर माहानगर पालिका यांच्या मार्फत तज्ञ डॉक्टर व टीम यांनी औषधोपचार मोफत सेवा दिली . सन्मानित महापौर मॅडम,उपमहापौर साहेब यांच्या मार्गदर्शनाकाली स्थानिक नगरसेविका विणा भोईर ,मोहन म्हात्रे ,सुरेखा सोनार यांनी फ्री मेडिकल चेकअप कैंप आयोजित केले . मल्टीविटामिन आणि इम्युनिटी पावर वडिवण्या करिता मोफत औषध देण्यात आले .
Categories: मीरा रोड matters











