महाराष्ट्र चेंबरस ऑफ हाउसिंग इंडस्ट्री (MCHI) MIRA BHAYANDER जनते साठी प्रभाग १५ मधील संघवी टॉवर येथे मोबाइल डिसपेंसरी निःशुल्क सेवा शुरू केली आहे . महानगरपालिका आणि सर्व नगर सेवक यांनी तसेच कार्यकर्ते नीलम ठाकूर जी,ओझा सर, टाकसाळे साहेब,अल्का जी सहयोग लाभले.