महाराष्ट् matters

देवगड मधील तिर्लोट गावातील दळवी वाडी कडून मुखमंत्री साह्यता निधीस मदत.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मानीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या विनम्र अहवणास प्रतिसाद देत  देवगड मधील तिर्लोट गावातील दळवी वाडी कडून मुख्यमंत्री साह्यता निधीस मदत.दळवीवाडी विकास मंडळाचे अध्यक्ष श्री श्यामसुंदर  दळवी,सरचिटणीस श्री अजित दळवी,आणि खजिनदार जयदीप साटम ह्यांनी दळवीवाडी विकास मंडळ तिर्लोट,देवगड ह्यांच्या वतीने मुख्यमंत्री साह्यता निधीस धनादेश सुपूर्त केला.

Leave a comment