Day: May 28, 2020

पार्लेस्वर ढोल ताशा पथक आणि पार्लेस्वर प्रतिष्ठान द्वारे समाजातील नागरिकांसाठी मदतीचा हात

कोरोना विषाणूच्या या महामारित पार्लेस्वर ढोल ताशा पथक आणि पार्लेस्वर प्रतिष्ठान द्वारे करण्यात आलेली अनेक सामाजिक उपक्रमे व त्यांची यादी. १. विभागातील रोजच्यारोज वस्तू विकून कमावणाऱ्या सिग्नल वरील लहान मुलांना बिस्किट्स आणि […]