महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष एस. मुजफ्फर हुसेन साहेब यांच्या देखरेखीखाली जे स्थलांतरित लोक कोविद १९ मुळे आपल्या राज्यात पायी जात होते त्यांच्यासाठी पाणी, ऑरस, उकडलेले अंडे, केळी, चिप्स आणि नस्ता यांचे वितरण मागील 2 आठवड्यांपासून काशिमीराच्या शेजारी जे राष्ट्रीय महामार्गावर केले जात आहे . त्या शिबिरामध्ये घेतलेल्या छायाचित्रांमधे, नगरसेवक प्रभाग १९ श्री अनिल सावंत साहेब व श्री. रवींद्र काळस्कर, अध्यक्ष मीरा मीरा भाईंदर जिल्हा कॉग्रेस ह्युमन राईट्स उपस्थित होते.
Categories: मीरा रोड matters















