केंद्रीय आयुष मंत्रालयाने शिफारस केलेले व रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असणारे ‘ Arsenic Album 30 हे होमिओपॅथीक औषध आहे . सन्माननीय आमदार संजयजी केळकर व शहर अध्यक्ष आमदार श्री.निरंजनजी डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागातील सोसायट्यांमध्ये घरोघरी होमिओपॅथीक गोळ्या स्वयंसेवकामार्फत पोहचविण्याचे काम चालू आहे.तसेच महापालिका कर्मचारी यांनाही गोळ्यांचे वाटप करण्यात आले.( सौजन्य: डॉ.राजेश मढवी उपाध्यक्ष ठाणे शहर भाजपा)
Categories: ठाणे Matters











