ठाणे Matters

नगरसेविका मृणाल पेंडसे आणि नगरसेवक सुनेश जोशी यांच्या कडून प्रभाग सुधारणा निधीचा सुयोग्य वापर

प्रभाग .स्वच्छ  रहावा ह्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो, कचरा गोळा करणारी मोठी गाडी अरुंद परिसरात पोहचू शकत नाही म्हणून आपल्या प्रभाग21 क्रमांक प्रभागामध्ये नगरसेविका मृणाल पेंडसे आणि नगरसेवक सुनेश जोशी यांनी आपल्या प्रभाग सुधारणा निधीमधून लहान व अरुंद परिसरामध्ये सहज कचरा गोळा करू शकणाऱ्या छोट्या कचरा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे प्रभाग स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल.त्या गाड्या आज माननीय आमदार संजय जी केळकर ह्यांच्या हस्ते ठाणे महानगरपालीकेकडे  सुपूर्द करण्यात आल्या तसेच समर्थ भारत व्यास तर्फे प्लास्टीक विघटन केल जात ते प्रभागातील विविध सोसायटी मधून प्लास्टीक गोळा  करण्यासाठी ह्या गाड्या वापरण्याचा मानस आहे,आज ह्यावेळी नगरसेविका प्रतिभा मढवी,डॉ राजेश मढवी,भटु सावंत,विकास घांग्रेकर,मुकुंद शिंदे,संजय चौधरी,अभय पावगी,अजय सिंग,नितेश तेली,अनिरुद्ध जोशी व महापालिकेचे अधिकारी दिलीप आहिरे,कांबळे,अमित मोते अणि कर्मचारी उपस्थित होते.

Leave a comment