गावदेवी येथिल कब्रस्तानात शहरातील विविध भागातून कोरोनाग्रस्त प्रेते दफनासाठी येत आहेत.आणि या सभोवतालचा भाग अत्यंत दाटवस्तीचा आहे.याबाबत स्थानिक रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. कारण हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे प्रशासनाकडूनही याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. या सर्व पाश्वभुमीवर स्थानिक नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांनी तत्परतेने त्या कर्मचार्यांना पी पी इ किट च्या रूपाने “संरक्षण कवच ” उपलब्ध करुन दिले आहे.याबद्धल रहिवाशांनी. आभार प्रकट केले.

Categories: ठाणे Matters











