मीरा भाईंदर कॅबिन रोड प्रभाग क्र ५ येथे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र ५ येथील वास्तू सृष्टी सोसायटी व प्रिन्स प्लाझा सोसायटी व प्रिन्स प्लाझा सोसायटी येथे उपविभाग प्रमुख सुरेश गुप्ता व महिला उपशहर संघटक सौ कांचन लाड , शाखा प्रमुख केशव बटावले तसेच उपशाखा प्रमुख जितेंद्र गुप्ता व सुशांत भोगले यांच्या उपस्थितीत आर्सेनिक अल्बम 30 औषध विनामूल्य वाटप करण्यात आले . कोरोना विषाणूपासून बचाव व शरीर रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या औषधांचा वापर होतो . सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात कार्यकर्ते प्रदीप गुप्ता यांनी विशेष मेहनत घेतली .
Categories: मीरा रोड matters














