मीरा रोड matters

वॉर्ड क्र १७ येथे नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या नेतृत्वाखाली औषध फवारणी आणि स्वच्छता मोहीम

नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या वॉर्ड क्र 17 येथे दि. २०/०६/२०२० रोजी ना. आ. केंद्र पेणकर पाडा येथील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांनी औषध फवारणी कामगारांच्यां सहाय्याने वॉर्ड क्र 17 येथील शांती दर्शन , हर्ष , नटरंग , मृग , सृष्टी मंदिर ,कृष्णा , स्वप्नलोक ,अरिहंत आणि विजय पार्क सरकलं येथे पम्पा ने औषध फवारणी करण्यात आले तसेच चंद्रेश ऍकॉर्ड बिल्डिंग नंबर १९ व २० आणि श्याम कॉम्प्लेक्स ए विंग येथे सॅनिटाईझर करण्यात आले. तसेच डेंगू मलेरिया सर्वेक्षण करून ताप असलेल्या रुग्णाचे रक्त नमुने घेण्यात आले . दूषित कंटेनर देखिल रिकामे करण्यात आले .

Leave a comment