मीरा भाईंदर कॅबिन रोड प्रभाग क्र ५ चे शिवसेना उप विभाग प्रमुख व समाज सेवक श्री सुरेश गुप्ता यांचा विविध संघटनांनी व एन जि ओ ने त्यांच्या कामाला अनुसरून कोविड संकटाला सामोरे जाऊन लोकांना मदतीचा हात दिल्या बद्दल प्रशस्ति पत्रक देऊन त्यांचे गौरव केले . महाराष्ट्र matters कढून सुद्धा त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.
Categories: मीरा रोड matters













