NGO

ज्येष्ठ समाजसेवक (सहकार महर्षी) श्री प्रदीप जंगम यांच्या नेतृत्वाखाली रुद्र प्रतिष्ठान तर्फे हँड सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर स्टँड, सेन्सर मशीन, व सेफ्टी किटचे वाटप

रुद्र प्रतिष्ठान तर्फे आज पाचपाखाडी अग्निशमन केंद्र, मुख्यालय येथे हँड सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर स्टँड, सेन्सर मशीन, व 50 सेफ्टी किट देण्यात आले. ह्या वेळेस ठाणे अग्निशमन दलाचे चीफ फायर ऑफिसर श्री गिरीश झळके, फायर ऑफिसर श्री राजेंद्र राऊत, श्री शशिकांत दिपाणकार (डी.जी.एम बँक ऑफ महाराष्ट्र), ज्येष्ठ समाजसेवक (सहकार महर्षी) श्री प्रदीप जंगम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री सचिन गावडे, रुद्र प्रतिष्ठान चे संस्थापक श्री धनंजय सिंह सिसोदिया, श्री प्रदीप सेन, श्री बलजिंदर कुमार, श्री लक्ष्मीकांत मुंदडा, श्री तुषार नाईक, श्री संजय पटेल ,श्री अमित सिंह, श्री आनंद सिंह, श्री सोहम चौधरी, श्री सोनू सिंह सुरीला व इतर अधिकारी उपस्थित होते.

Categories: NGO

Tagged as:

Leave a comment