मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक १७ नगरसेविका हेमा राजेश बेलानी व समाजसेवक श्री राजेश बेलानी यांचा बेटी बचाओ बेटी पढाओ चॅरिटेबल ट्रस्ट ने त्यांच्या कामाला अनुसरून कोविड संकटाला सामोरे जाऊन लोकांना मदतीचा हात दिल्या बद्दल प्रशस्ति पत्रक देऊन त्यांचे गौरव केले . महाराष्ट्र matters कढून सुद्धा त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा.
Categories: मीरा रोड matters













