मीरा रोड matters

मीरा भाईंदर प्रभाग क्र ५ उपविभाग प्रमुख सुरेश गुप्ता यांनी हँड सॅनिटायझर स्टँड वाटप केले

मीरा भाईंदर प्रभाग क्र ५  उपविभाग प्रमुख सुरेश गुप्ता यांनी सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र ५ येथील वास्तू सृष्टी सोसायटी येथे हँड सॅनिटायझर स्टँड वाटप केले . शाखा प्रमुख केशव बटावले तसेच  सेक्रेटरी डॉ  पद्माकर यादव आणि समाजसेवक नाथवानी त्यावेळी उपस्तिथ होते

Leave a comment