मीरा रोड matters

मीरा भाईंदर प्रभाग क्र ५ उपविभाग प्रमुख सुरेश गुप्ता व शाखा प्रमुख श्री केशव बटावळे यांनी हँड सॅनिटायझर स्टँड वाटप केले

मीरा भाईंदर प्रभाग क्र ५ शाखा प्रमुख श्री केशव बटावळे उप विभाग प्रमुख श्री सुरेश गुप्ता यांनी सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र ५ येथील हनुमान नगर डी/ ई को ऑपरेटिव्ह सोसायटी मध्ये हँड सॅनिटायझर स्टँड वाटप केले . सोबत युवासेना विभाग अधिकारि सुशांत भोगले, कार्यालय प्रमुख श्री प्रकाश दसवते, गट  प्रमुख श्री रामनाथ घरटकर, व कमिटी मेंबर्स त्यावेळी उपस्तिथ होते

Leave a comment