स्काइलाईन इमारतीच्या बाहेर आणि आंध्रा बँकेच्या बाहेर पाणी साचल्याचे तक्रार येताच नगरसेविका हेमा राजेश बेलनी यांनी पाठपुरावा करून एमबीएमसी विभागाच्या मदतीने साचलेले पाणी जाण्यासाठी छिद्र करून साचलेले पाणी मार्गी लावले . नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांनी समस्या सोडविण्यासाठी तातडीने कारवाई केलेल्या एमबीएमसी विभागाचे आभार मानले.
Categories: मीरा रोड matters














