मीरा रोड matters

मीरा भाईंदर प्रभाग क्र ५ मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वाटप

कार्य सम्राट आमदार संपर्क प्रमुख आदरणीय श्री प्रताप सरनाईक साहेब ह्यांच्या माध्यमातून शाखा तिथे दवाखाना मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वाटप प्रभाग क्रमांक ०५ ड मध्ये करण्यात आले. या वेळी शाखा प्रमुख श्री केशव तुकाराम बटावळे, शाखा संघटक सौ कल्पना केशव बटावळे, उप विभाग प्रमुख

श्री सुरेश गुप्ता, कार्यालय प्रमुख श्री प्रकाश दसवते, उप शाखा प्रमुख श्री काशिनाथ कदम, उप शाखा प्रमुख श्री विश्वनाथ कोळी, उप शाखा प्रमुख श्री सुनिल मोर्वेकर, गट प्रमुख श्री रामनाथ घरटकर, गट प्रमुख श्री कृष्णा रोहेकर, युवासेना विभाग अधिकारि सुशांत भोगले, चंदन मंदर, विशाल पाटील हजर होते .

Leave a comment