ठाणे Matters

शिवसेना उपशाखाप्रमुख आबा पिगुळकर (मोरे) कोविड योद्धा

मा मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब ह्यांच्या आदेशाने तसेच ठाणे जिल्हा पालकमंत्री सन्मानीय एकनाथजी शिंदे  साहेब ह्यांच्या मार्गदर्शनाने आर्सेनिक अल्बम ३० गोळ्यांचे प्रभागातील ३०००० नागरिकांना वाटप व त्याच बरोबर मास्क वाटप आणि औषध फवारणी स्वतः शिवसेना उपशाखाप्रमुख आबा पिगुळकर (मोरे) आणि शिवसैनिकांनी केले .

Leave a comment