नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या वॉर्ड क्र 17 येथे दि. २५/०६/२०२० रोजी ना. आ. केंद्र पेणकर पाडा येथील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांनी औषध फवारणी कामगारांच्यां सहाय्याने वॉर्ड क्र 17 येथील , सृष्टी ,सुंदर सरोवर, साई बाबा नगर आणि चंद्रेश ऍकॉर्ड बिल्डिंग येथे पम्पा ने औषध फवारणी केली .
Categories: मीरा रोड matters




















