मीरा रोड matters

नगरसेविका हेमा राजेश बेलानी कढून विजय पार्क सोसायटीतील रहिवाशांना तोडगा

पाणी साचण्याच्या समस्येला तोंड देत असलेल्या विजय पार्क सोसायटीतील रहिवाशांना तोडगा. नगरसेविका हेमा राजेश बेलानी आणि विजय पार्क सोसायटी मधील सदस्य श्रीवास्तवजी, विलास दाळवी, विनय शेलारजी यांच्यासह पाहणी करून एम बी एम सी च्या मार्फत साचलेलं पाणी मार्गी लावले . सिटी युनियन बँके कढचे गटारी साफ करून नवीन झाकण लावून घेतले .

Leave a comment