अंधेरी पश्चिम येथील प्रभाग क्रमांक ६५ मधील पंचम सोसायटी जवळ असलेल्या नाल्याचे साफसफाईचे काम जेसीबीच्या साह्याने व मजुरांच्या मदतीने नगरसेविका अल्पा अशोक भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करून घेण्यात आले.
आपला प्रभाग स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी मी कटिबद्ध असून, विभागातील नागरिकांनी सुद्धा नाल्यामध्ये प्लास्टिक व कचरा न टाकण्याचे आव्हान नगरसेविका अल्पा अशोक भाऊ जाधव यांनी नागरिकांना केले आहे.


Categories: अंधेरी matters











