Month: June 2020

अंधेरी पश्चिम क्षेत्रात विधानसभा समन्वयक सुनिल खाबिया जैन व टीम यांचे अहोरात्र सेवाकार्य

मा मुख्यमंत्री श्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आवाहनानुसार  शिवसेना शाखांमध्ये दवाखाना सुरु करण्यात आला आहे . शिवसेना शाखा ६६ व ६७ मधील दवाखान्याचे परिवहनमंत्री , विभागप्रमुख ऍड अनिल परब यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले […]

मीरा भाईंदर प्रभाग क्र ५ उपविभाग प्रमुख सुरेश गुप्ता यांनी हँड सॅनिटायझर स्टँड वाटप केले

मीरा भाईंदर प्रभाग क्र ५  उपविभाग प्रमुख सुरेश गुप्ता यांनी सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र ५ येथील वास्तू सृष्टी सोसायटी येथे हँड सॅनिटायझर स्टँड वाटप केले . शाखा प्रमुख […]

प्रभाग क्रमांक १७ नगरसेविका हेमा राजेश बेलानी व समाजसेवक श्री राजेश बेलानी – कोविड योद्धा

मीरा भाईंदर प्रभाग क्रमांक १७ नगरसेविका हेमा राजेश बेलानी व समाजसेवक श्री राजेश बेलानी यांचा बेटी बचाओ बेटी पढाओ चॅरिटेबल ट्रस्ट ने त्यांच्या कामाला अनुसरून कोविड संकटाला सामोरे जाऊन लोकांना मदतीचा हात […]

ज्येष्ठ समाजसेवक (सहकार महर्षी) श्री प्रदीप जंगम यांच्या नेतृत्वाखाली रुद्र प्रतिष्ठान तर्फे हँड सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर स्टँड, सेन्सर मशीन, व सेफ्टी किटचे वाटप

रुद्र प्रतिष्ठान तर्फे आज पाचपाखाडी अग्निशमन केंद्र, मुख्यालय येथे हँड सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर स्टँड, सेन्सर मशीन, व 50 सेफ्टी किट देण्यात आले. ह्या वेळेस ठाणे अग्निशमन दलाचे चीफ फायर ऑफिसर श्री गिरीश […]

वॉर्ड क्र १७ येथे नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या नेतृत्वाखाली औषध फवारणी आणि स्वच्छता मोहीम

नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या वॉर्ड क्र 17 येथे दि. २०/०६/२०२० रोजी ना. आ. केंद्र पेणकर पाडा येथील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यांनी औषध फवारणी कामगारांच्यां सहाय्याने वॉर्ड क्र 17 येथील शांती दर्शन […]

शिवसेना प्रभाग क्र ५ उप विभाग प्रमुख श्री सुरेश गुप्ता – कोविड योद्धा

मीरा भाईंदर कॅबिन रोड प्रभाग क्र ५ चे शिवसेना उप विभाग प्रमुख व समाज सेवक श्री सुरेश गुप्ता यांचा विविध संघटनांनी व एन जि ओ ने त्यांच्या कामाला अनुसरून कोविड संकटाला सामोरे […]

नगरसेविका हेमा राजेश बेलानी नेहमीच प्रभागात कार्यरत

प्रभाग क्रमांक १७ मधील ज्योती बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या एका रहिवाशाची रस्त्यालग झाडाच्या छाटण्याबाबत तक्रार मिळाल्यानंतर नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांनी तातडीने संबंधित वृक्ष विभागाकडे तक्रार पाठविली आणि नियमित पाठपुरावा केल्यानंतर रस्त्यावर झाडे […]

कोरोनाच्या पाश्वभूमीवर उपविभाग प्रमुख सुरेश गुप्ता यांच्या तर्फे प्रभागात ,सोसायटी मधील रहिवाशांसाठी आर्सेनिक अल्बम 30 औषध मोफत वितरण

मीरा भाईंदर कॅबिन रोड प्रभाग क्र ५ येथे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र ५ येथील वास्तू सृष्टी सोसायटी  व प्रिन्स प्लाझा सोसायटी  व प्रिन्स प्लाझा सोसायटी येथे उपविभाग प्रमुख […]

नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांचेकडून कोरोनाग्रस्त प्रेतांची विल्हेवाट लावणार्या कब्रस्तानातील दुर्लक्षीत कर्मचार्यासाठी पी पी इ किट च्यारूपाने संरक्षण कवच

गावदेवी येथिल कब्रस्तानात शहरातील विविध भागातून कोरोनाग्रस्त प्रेते दफनासाठी येत आहेत.आणि या सभोवतालचा भाग अत्यंत दाटवस्तीचा आहे.याबाबत स्थानिक रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण आहे. कारण हा भाग कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे […]

नगरसेविका मृणाल पेंडसे आणि नगरसेवक सुनेश जोशी यांच्या कडून प्रभाग सुधारणा निधीचा सुयोग्य वापर

प्रभाग .स्वच्छ  रहावा ह्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील असतो, कचरा गोळा करणारी मोठी गाडी अरुंद परिसरात पोहचू शकत नाही म्हणून आपल्या प्रभाग21 क्रमांक प्रभागामध्ये नगरसेविका मृणाल पेंडसे आणि नगरसेवक सुनेश जोशी यांनी आपल्या […]