Day: July 1, 2020

नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांनी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या अवघ्या पंधरा दिवसातच सोडवले

प्रभाग क्रमांक १७ मधील विजय पार्क संकुलातील मानसी इमारतीत पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या होती. कित्येक वर्षापासून मुबलक प्रमाणात रहिवाशांना पाणीपुरवठा होत नव्हता. तदनंतर इमारतीतील रहिवाशांनी आपले गाऱ्हाणे स्थानिक नगरसेविका  हेमा राजेश बेलानी […]

नगरसेविका हेमा बेलानी यांनी कामाचा छडा लावण्यास सुरुवात

पावसाचे आगमन होताच शहरात विविध समस्या उद्भवू लागतात नगरसेविका या नात्याने त्यांचे निराकरण करणे आवश्यक असते हेच ध्येय मानून प्रभाग क्रमांक १७ मधील नगरसेविका हेमा बेलानी यांनी कामाचा छडा लावण्यास सुरुवात केली […]