Day: July 3, 2020

अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनिल खाबिया जैन शिवसैनिकानं सोबत कोरोनाच्या लढाईत

दिवसागणिक वाढत चाललेल्या व रेड झोन झालेल्या अंधेरी विभागातील करोना चा पादुर्भाव रोखण्यासाठी अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम व अंधेरी पश्चिम विधानसभा समन्वयक सुनिल खाबिया जैन तसेच विभागातील त्यांचे सहकारी […]

आर्सेनिक अल्बम -30 या गोळ्यांचे वितरण स्थानिक नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या हस्ते आर एन ए ब्रॉडवे कॉम्प्लेक्स येथील एकूण २४ इमारतीत करण्यात आले

दिनांक १ जुलै २०२० रोजी प्रभाग क्रमांक १७ मधील आर एन ए ब्रॉडवे कॉम्प्लेक्स येथील एकूण २४ इमारतीत आर्सेनिक अल्बम -30 या गोळ्यांचे वितरण स्थानिक नगरसेविका हेमा राजेश बेलानी यांच्या हस्ते करण्यात […]