Day: July 4, 2020

रवी पार्क विभागातील विजेचा पुरवठा पुन्हा सुरळीत करून दिला नगरसेविका हेमा राजेश बेलानी

प्रभाग क्रमांक १७ मधील रवी पार्क विभागातील  मार्गावरील विजेच्या खांबाच्या तारा नवीन नाला बांधणी करताना तुटल्या होत्या. त्यामुळे विभागातील नागरिकांना संध्याकाळ झाल्यावर अंधारात उंच मार्गक्रमण करावे लागत होते. त्यामुळे सुरक्षितेचा प्रश्न  सुद्धा […]