मुलुंड matters

मिठागर कोविद सेंटर येथे बिस्कीट वाटप

मुलुंड : दि. १५ जुलै रोजी माननीय खासदार मनोज कोटक यांच्या सौजन्याने, संध्याकाळी ६ वाजता मिठागर कोविद सेंटर येथे बिस्कीट वाटप करण्यात आले.

नंदकुमार वैती व हेतल जोबनपुत्रा  (मंडळ महामंत्री, मुलुंड विधानसभा ), अस्मिता गोखले  (अध्यक्ष वॉर्ड १०६), दीपिका घाग (मंडळ अध्यक्ष, महिला मोर्चा, मुलुंड विधानसभा), अमोल धाईफुले (महामंत्री वॉर्ड १०५), प्रमोद सावंत, भारतीताई  शेवाळे,दर्शना राठोड, दीपक अन्नदाते, सुरेश सातदिवे,आदी उपस्थित होते.

Leave a comment