ठाणे Matters

करोना महामारीच्या पाश्वभूमीवर प्रभागातील नागरिकांची आरोग्य तपासणी शिबीर व औषधोपचार…

ठाणे महापालिका व नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४.०७.२०२० रोजी शुक्रवार सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत नगरसेविका कार्यालय, भास्कर काॅलनी ठाणे येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर शिबीरात आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टरां कडून करण्यात आली .तसेच खोकला, ताप, अंगदुखी इतर लक्षणे असलेल्या रुग्णांवर औषधोपचार या शिबिरात करण्यात आला.

सौजन्य: नगरसेविका सौ. प्रतिभा राजेश मढवी आणि ठाणे महानगरपालिका

Leave a comment