शिवसेना विभागप्रमुख, मा. नगरसेवक सन्माननीय श्री. सुनिलजी वायले साहेब यांनी सन्माननीय डी सी पि यांचे कार्यालय, बी प्रभाग यांचे कार्यालय, अग्निशमन दलाचे कार्यालय व चिकणघर आरोग्य केंद्र येथे स्वतः उपस्थित राहून फॉग सॅनेटाईजर मशिनने सॅनेटाईज करुन निर्जंतुकीकरण करुन घेतले.
Categories: कलयाण matters




















